देश विदेश Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/category/desh-videsh/ ताज्या बातम्या, ठाम सत्य Fri, 23 May 2025 05:53:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://rajyavarta.com/wp-content/uploads/2025/04/cropped-rajyavarta-LOgo-32x32.png देश विदेश Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/category/desh-videsh/ 32 32 केरळ SIC चा ऐतिहासिक निर्णय: बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत https://rajyavarta.com/bar-association-rti-kerala-sic-decision/ https://rajyavarta.com/bar-association-rti-kerala-sic-decision/#respond Fri, 23 May 2025 05:50:32 +0000 https://rajyavarta.com/?p=276 केरळ राज्य माहिती आयोगाने (एसआयसी) एका महत्त्वपूर्ण आदेशाद्वारे कालीकत बार असोसिएशनला माहिती अधिकार कायदा (आरटीआय) २००५ च्या कलम २(h)(d) आणि २(h)(ii) अंतर्गत ‘सार्वजनिक प्राधिकरण’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे बार असोसिएशनला माहिती अधिकार कायद्यांतर्गत पारदर्शकता ठेवणे बंधनकारक राहील.या निर्णयांमुळे बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत आली आहेत. या निर्णयाचा काय परिणाम होईल? Advocates Act, 1961 …

The post केरळ SIC चा ऐतिहासिक निर्णय: बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत appeared first on राज्यवार्ता .

]]>
https://rajyavarta.com/bar-association-rti-kerala-sic-decision/feed/ 0
भारत-पाकिस्तान सीमांवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर परिणाम… https://rajyavarta.com/kashmir-tanav-airspace-band/ Wed, 07 May 2025 03:57:48 +0000 https://rajyavarta.com/?p=222 दि. ७ मे २०२५ रोजी, नवी दिल्ली — काश्मीर तसेच भारत-पाकिस्तान सीमांलगतच्या भागांमध्ये वाढलेल्या तणावामुळे देशातील आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः लष्करी हालचालींमध्ये वाढ, भारतीय हवाई दलाचे पाकिस्तान व पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील लक्ष्यांवर केलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर उत्तर भारतातील काही भागांमध्ये हवाई हद्द बंद करण्यात आल्यामुळे हे परिणाम झाले आहेत. …

The post भारत-पाकिस्तान सीमांवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर परिणाम… appeared first on राज्यवार्ता .

]]>
ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा बदला… https://rajyavarta.com/operation-sindoor-pahalgam-revenge/ Wed, 07 May 2025 02:49:41 +0000 https://rajyavarta.com/?p=219 नवी दिल्ली, ७ मे २०२५ : भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाची मोठी कारवाई करत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली, ज्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी …

The post ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा बदला… appeared first on राज्यवार्ता .

]]>
ज्येष्ठ नागरिक हे आपल्या भूतकाळाचे दुवे आणि भविष्याचे मार्गदर्शक असतात — राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु https://rajyavarta.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95/ Fri, 02 May 2025 11:46:05 +0000 https://rajyavarta.com/?p=212 राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी आज (२ मे २०२५) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित ‘वरिष्ठांचा सम्मान’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टलचे उद्घाटन, वर्च्युअल माध्यमातून वृद्धाश्रमांचे उद्घाटन, सहायक उपकरणांचे वितरण आणि सामाजिक न्याय व अधिकारिता …

The post ज्येष्ठ नागरिक हे आपल्या भूतकाळाचे दुवे आणि भविष्याचे मार्गदर्शक असतात — राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु appeared first on राज्यवार्ता .

]]>
मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी मृत्यू नोंदणीची माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करणार https://rajyavarta.com/%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80/ Thu, 01 May 2025 15:12:45 +0000 https://rajyavarta.com/?p=206 भारत निवडणूक आयोगाने निवडणूक यादीची अचूकता सुधारण्यासाठी आणि नागरिकांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने नवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजना मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांनी मार्च महिन्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत आखलेल्या उपक्रमांशी सुसंगत आहेत. आयोग आता निवडणूक मतदार …

The post मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी मृत्यू नोंदणीची माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करणार appeared first on राज्यवार्ता .

]]>
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन https://rajyavarta.com/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%af/ Thu, 01 May 2025 15:07:33 +0000 https://rajyavarta.com/?p=203 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सजृनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित …

The post पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन appeared first on राज्यवार्ता .

]]>
अशोक खेमका IAS निवृत्ती : एक इमानदार अधिकाऱ्याचा संघर्षमय प्रवास संपला https://rajyavarta.com/sampaadakiya-lekh/ Thu, 01 May 2025 10:40:44 +0000 https://rajyavarta.com/?p=178 IAS अशोक खेमका यांची निवृत्ती – एक ऐतिहासिक टप्पा प्रसिद्ध आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशोक खेमका यांनी आपल्या सेवेला अखेरचा नमस्कार केला आहे. 30 एप्रिल 2025 रोजी, त्यांनी हरियाणा सरकारमधून निवृत्ती स्वीकारली. आपल्या 31 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हिम्मतीने भ्रष्टाचाराचा सामना केला आणि इमानदारीचे उदाहरण निर्माण केले. अशोक खेमका कोण आहेत? IAS बॅच: 1991 राज्य: हरियाणा …

The post अशोक खेमका IAS निवृत्ती : एक इमानदार अधिकाऱ्याचा संघर्षमय प्रवास संपला appeared first on राज्यवार्ता .

]]>
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पूजा खेडकर उद्या २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार,परंतु सत्य बाहेर येणार का? https://rajyavarta.com/puja-khedkar/ Thu, 01 May 2025 05:46:54 +0000 https://rajyavarta.com/?p=149 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पुजा खेडकर २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार आहे. आता खरा प्रश्न आहे तो प्रमाणपत्रांच्या घोटाळ्याचा जी तिने यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी वापरली, ती उघड करण्याचा. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग प्रमाणपत्र (EWS), जात प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच, ही प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी किंवा मिळण्यासाठी तिला कोणी कोणी मदत मदत …

The post सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पूजा खेडकर उद्या २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार,परंतु सत्य बाहेर येणार का? appeared first on राज्यवार्ता .

]]>