महाराष्ट्र Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/category/maharashtra-state/ ताज्या बातम्या, ठाम सत्य Tue, 27 May 2025 05:04:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://rajyavarta.com/wp-content/uploads/2025/04/cropped-rajyavarta-LOgo-32x32.png महाराष्ट्र Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/category/maharashtra-state/ 32 32 महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद https://rajyavarta.com/maharashtrat-25-may-la-mansoon-aagman-1990-nantarchi-aitihasik-nond/ https://rajyavarta.com/maharashtrat-25-may-la-mansoon-aagman-1990-nantarchi-aitihasik-nond/#respond Tue, 27 May 2025 05:04:13 +0000 https://rajyavarta.com/?p=280 महाराष्ट्रात यंदा पावसाळ्याने सर्वांच्या अपेक्षेपेक्षा आधी म्हणजेच २५ मे २०२५ रोजीच हजेरी लावली आहे. १९९० नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सूनचे आगमन झाले असून, ही एक ऐतिहासिक नोंद मानली जात आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, केरळमध्ये २३ मे रोजी मान्सून पोहोचला आणि त्यानंतर दोनच दिवसांत महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. १९९० …

The post महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद appeared first on राज्यवार्ता .

]]>
https://rajyavarta.com/maharashtrat-25-may-la-mansoon-aagman-1990-nantarchi-aitihasik-nond/feed/ 0
अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत ‘सुमीत SSG BVG’ सोबत आपत्कालीन रुग्णसेवेचा शासनाचा करार https://rajyavarta.com/sumit-ssg-bvg-ambulance-karar-maharashtra-ems-108/ Thu, 08 May 2025 08:04:06 +0000 https://rajyavarta.com/?p=236 मुंबई, ७ मे २०२५ —अनियमिततेचे अनेक आरोप अनेक असतानाही, महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुमीत SSG BVG महाराष्ट्र EMS प्रा. लि. या कंपनीसोबत १० वर्षांचा महत्त्वाकांक्षी करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यभरात नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) १०८ अ‍ॅम्ब्युलन्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकूण अंदाजे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून …

The post अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत ‘सुमीत SSG BVG’ सोबत आपत्कालीन रुग्णसेवेचा शासनाचा करार appeared first on राज्यवार्ता .

]]>
माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत https://rajyavarta.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%b6/ Wed, 07 May 2025 07:41:30 +0000 https://rajyavarta.com/?p=226 पुणे | ७ मे २०२५ – माहिती अधिकार कायद्याच्या सद्यस्थितीवर सध्या व्यापक चर्चा सुरु आहे. काहीजण म्हणतात की हा कायदा आता मृतवत झाला आहे, तर काहींच्या मते याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरं मिळवण्यासाठी आणि या कायद्याची खरी स्थिती समजून घेण्यासाठी, या रविवारी “माहिती अधिकार कट्टा” या व्यासपीठावर …

The post माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत appeared first on राज्यवार्ता .

]]>
महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता “आपले सरकार” पोर्टलवर ऑनलाईन https://rajyavarta.com/aapale-sarkar/ Fri, 02 May 2025 10:41:28 +0000 https://rajyavarta.com/?p=209 मुंबई, २ मे २०२५: महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व विभागांनी त्यांच्या ऑफलाईन आणि इतर पोर्टलवरील सेवा आता “आपले सरकार” या एकत्रित पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश शासनाने २ मे रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. सध्या केवळ १०२७ पैकी १३८ सेवा या विभागांच्या स्वतःच्या …

The post महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता “आपले सरकार” पोर्टलवर ऑनलाईन appeared first on राज्यवार्ता .

]]>
सुनील गावसकर यांनी 30 वर्षांनी नाकारला म्हणून सरकारी भूखंड अजिंक्य रहाणेला ; नियमांचे उल्लंघन? https://rajyavarta.com/gavaskar-rahane/ Thu, 01 May 2025 13:10:32 +0000 https://rajyavarta.com/?p=195 मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन भागात २००० चौ.मी.चा महत्त्वाचा भूखंड आता पुन्हा चर्चेत आहे. १९८८ साली हा भूखंड सुनील गावसकर यांच्या फाउंडेशनला इनडोअर क्रिकेट ट्रेनिंग सेंटरसाठी देण्यात आला होता. मात्र ३४ वर्षांनंतरही त्या जागेवर कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे ५ एप्रिल २०२२ रोजी गावसकर फाउंडेशनने तो भूखंड परत दिला. नंतर २३ जून २०२२ रोजी शासनाने तो वाटप …

The post सुनील गावसकर यांनी 30 वर्षांनी नाकारला म्हणून सरकारी भूखंड अजिंक्य रहाणेला ; नियमांचे उल्लंघन? appeared first on राज्यवार्ता .

]]>
पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे. https://rajyavarta.com/%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0/ Thu, 01 May 2025 12:47:42 +0000 https://rajyavarta.com/?p=192 खोट्या प्रमाणपत्रांवर IAS अधिकारी बनलेल्या पूजा खेडकर यांच्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या फसवणुकीचा संशय आहे. दिल्ली पोलिसांना जर सखोल चौकशी करायची असेल, तर खालील प्रश्न विचारणे गरजेचे आहे. अपंगत्व प्रमाणपत्राची सत्यता सर्वप्रथम विचारले पाहिजे की, पूजा खेडकरने अपंगत्व प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय आधारावर घेतले? कोणत्या डॉक्टरांनी किंवा मेडिकल बोर्डने हे प्रमाणपत्र दिले? …

The post पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे. appeared first on राज्यवार्ता .

]]>
कामगार दिन : मजुरांचा संघर्ष, सन्मान आणि वास्तवाचा आरसा https://rajyavarta.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8/ Thu, 01 May 2025 12:27:39 +0000 https://rajyavarta.com/?p=189 १ मे हा दिवस जागतिक पातळीवर “कामगार दिन” किंवा “मजूर दिन” म्हणून ओळखला जातो. १८८६ मध्ये अमेरिकेच्या शिकागो शहरात कामगारांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस केवळ सुट्टीचा नाही, तर तो आहे श्रमाचा सन्मान, हक्कांची जाणीव, आणि अधिकारासाठी लढ्याचा इतिहास. आजही जगातील अनेक भागांमध्ये मजुरांचे शोषण, अल्प वेतन, …

The post कामगार दिन : मजुरांचा संघर्ष, सन्मान आणि वास्तवाचा आरसा appeared first on राज्यवार्ता .

]]>