aam aadmi party Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/tag/aam-aadmi-party/ ताज्या बातम्या, ठाम सत्य Thu, 22 May 2025 03:44:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://rajyavarta.com/wp-content/uploads/2025/04/cropped-rajyavarta-LOgo-32x32.png aam aadmi party Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/tag/aam-aadmi-party/ 32 32 प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त https://rajyavarta.com/prakash-jarwal-maharashtra-prabhari-aap/ https://rajyavarta.com/prakash-jarwal-maharashtra-prabhari-aap/#respond Thu, 22 May 2025 03:44:12 +0000 https://rajyavarta.com/?p=272 नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रभारी म्हणून प्रकाश जरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश जरवाल हे दिल्लीतील देवली विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे माजी आमदार असून त्यांनी 2013 मध्ये अवघ्या 25 व्या वर्षी निवडणूक जिंकून मोठी घवघवीत कामगिरी केली होती. …

The post प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त appeared first on राज्यवार्ता .

]]>
https://rajyavarta.com/prakash-jarwal-maharashtra-prabhari-aap/feed/ 0