Breaking News Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/category/breaking-news/ ताज्या बातम्या, ठाम सत्य Sat, 31 Jan 2026 07:18:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9 https://rajyavarta.com/wp-content/uploads/2025/04/cropped-rajyavarta-LOgo-32x32.png Breaking News Archives - राज्यवार्ता https://rajyavarta.com/category/breaking-news/ 32 32 मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस…. https://rajyavarta.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/ https://rajyavarta.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/#respond Sat, 31 Jan 2026 07:17:36 +0000 https://rajyavarta.com/?p=335 माहितीचा अधिकार कायदा, २००५ हा भारतातील लोकशाही व्यवस्थेतील केवळ एक कायदा नाही, तर तो नागरिकांच्या हाती असलेला सत्तेवर नजर ठेवण्याचा अधिकार आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार, मनमानी आणि गोपनीय व्यवहार उघड करण्याचे सामर्थ्य RTI ने सामान्य नागरिकाला दिले. त्यामुळेच या कायद्याकडे केवळ प्रशासकीय साधन म्हणून नव्हे, तर लोकशाहीच्या संरक्षण कवच म्हणून पाहिले जाते. याच पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण …

The post मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस…. appeared first on राज्यवार्ता .

]]>
https://rajyavarta.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/feed/ 0
जनसुरक्षा अधिनियम 2024′ – सुरक्षा की सत्तेचा अतिरेकी वापर? https://rajyavarta.com/maharashtra-janasuraksha-adhiniyam-sattesaathi-sarvakaahee/ Sun, 13 Jul 2025 06:07:10 +0000 https://rajyavarta.com/?p=303 महाराष्ट्र विधानमंडळाने नुकताच ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ पारित केलं असलं तरी, या कायद्याभोवती निर्माण झालेलं राजकीय आणि सामाजिक वादळ काही निवळण्याचं नाव घेत नाही. वरकरणी हा कायदा कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी आणल्याचं भासवण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात तो सत्ताधाऱ्यांच्या राजकीय संरक्षणासाठी तयार करण्यात आल्याचं स्पष्ट दिसून येतं.यात कुठेही डाव्या …

The post जनसुरक्षा अधिनियम 2024′ – सुरक्षा की सत्तेचा अतिरेकी वापर? appeared first on राज्यवार्ता .

]]>
वैभव साबळेला अटक झाल्यानंतर शुभम गुप्ता यांच्याबद्दलही चर्चा का सुरू झाली?.. https://rajyavarta.com/vaibhav-sable-arrest-shubham-gupta-gadchiroli-corruption/ Thu, 12 Jun 2025 11:10:47 +0000 https://rajyavarta.com/?p=289 सांगली मिरज कुपवाड चे महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक झाली आणि त्यानंतर याच महापालिकेचे माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या बद्दलही  चर्चा सुरू झाली. शुभम गुप्ता हे गडचिरोली येथे असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे असंख्य प्रकार पुढे आले. त्याची चौकशी झाली , चौकशीमध्ये त्यांना दोषी धरण्यात आलं.परंतु कारवाई मात्र कुठली झाली नाही.फक्त त्यांना सांगली वरून पश्चिम …

The post वैभव साबळेला अटक झाल्यानंतर शुभम गुप्ता यांच्याबद्दलही चर्चा का सुरू झाली?.. appeared first on राज्यवार्ता .

]]>
DoPT कडून आयएएस अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी: बनावट प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश.. https://rajyavarta.com/ias-fake-certificate-scam/ Fri, 30 May 2025 05:19:14 +0000 https://rajyavarta.com/?p=283 भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) अलीकडेच एक मोठी कारवाई हाती घेतली आहे. IAS, IPS, IFS आणि IRS या उच्चपदस्थ सेवांमध्ये नियुक्त झालेले काही अधिकारी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सेवा मिळवतात, असा गंभीर आरोप झाला असून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. १५ हून अधिक अधिकाऱ्यांवर संशय आहे, ज्यामध्ये ११ IAS, २ IPS, १ IFS …

The post DoPT कडून आयएएस अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी: बनावट प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश.. appeared first on राज्यवार्ता .

]]>
महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद https://rajyavarta.com/maharashtrat-25-may-la-mansoon-aagman-1990-nantarchi-aitihasik-nond/ Tue, 27 May 2025 05:04:13 +0000 https://rajyavarta.com/?p=280 महाराष्ट्रात यंदा पावसाळ्याने सर्वांच्या अपेक्षेपेक्षा आधी म्हणजेच २५ मे २०२५ रोजीच हजेरी लावली आहे. १९९० नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सूनचे आगमन झाले असून, ही एक ऐतिहासिक नोंद मानली जात आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, केरळमध्ये २३ मे रोजी मान्सून पोहोचला आणि त्यानंतर दोनच दिवसांत महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. १९९० …

The post महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद appeared first on राज्यवार्ता .

]]>
केरळ SIC चा ऐतिहासिक निर्णय: बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत https://rajyavarta.com/bar-association-rti-kerala-sic-decision/ Fri, 23 May 2025 05:50:32 +0000 https://rajyavarta.com/?p=276 केरळ राज्य माहिती आयोगाने (एसआयसी) एका महत्त्वपूर्ण आदेशाद्वारे कालीकत बार असोसिएशनला माहिती अधिकार कायदा (आरटीआय) २००५ च्या कलम २(h)(d) आणि २(h)(ii) अंतर्गत ‘सार्वजनिक प्राधिकरण’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे बार असोसिएशनला माहिती अधिकार कायद्यांतर्गत पारदर्शकता ठेवणे बंधनकारक राहील.या निर्णयांमुळे बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत आली आहेत. या निर्णयाचा काय परिणाम होईल? Advocates Act, 1961 …

The post केरळ SIC चा ऐतिहासिक निर्णय: बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत appeared first on राज्यवार्ता .

]]>
प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त https://rajyavarta.com/prakash-jarwal-maharashtra-prabhari-aap/ Thu, 22 May 2025 03:44:12 +0000 https://rajyavarta.com/?p=272 नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रभारी म्हणून प्रकाश जरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश जरवाल हे दिल्लीतील देवली विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे माजी आमदार असून त्यांनी 2013 मध्ये अवघ्या 25 व्या वर्षी निवडणूक जिंकून मोठी घवघवीत कामगिरी केली होती. …

The post प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त appeared first on राज्यवार्ता .

]]>
रिची रिच प्रकरण: बनावट दस्तऐवज करणाऱ्या आणि वनजमिनी बळकावणाऱ्या दोषींना सर्वोच्च दिलासा … https://rajyavarta.com/richi-rich-prakaran/ Sat, 17 May 2025 05:08:15 +0000 https://rajyavarta.com/?p=262 पुणे, १७ मे २०२५: कधी कधी न्यायालयाचा एखादा निकाल पहिल्या नजरेत एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला जबर धक्का देणारा वाटतो, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या हिताचाच ठरतो. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या पहिल्याच दिवशी दिलेला निकाल हेच सिद्ध करतो. न्यायालयाने हा निर्णय बेकायदा ठरवत रद्द केला मात्र, ८८ पानी निकाल वाचल्यावर लक्षात येते की, यात …

The post रिची रिच प्रकरण: बनावट दस्तऐवज करणाऱ्या आणि वनजमिनी बळकावणाऱ्या दोषींना सर्वोच्च दिलासा … appeared first on राज्यवार्ता .

]]>
आतातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील ? https://rajyavarta.com/aatataree-sthanik-swarajya-nivd%e1%b9%87uka-velet-hotil-ka/ Thu, 15 May 2025 10:26:12 +0000 https://rajyavarta.com/?p=241 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील का?. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे निवडणुका लांबवण्यासाठी होणारे प्रयत्न आता मर्यादित स्वरूपातच शक्य होणार आहेत. न्यायालयाने दोन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.१. चार महिन्यांच्या आत निवडणुका पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जायाला हवा. तथापि, …

The post आतातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील ? appeared first on राज्यवार्ता .

]]>
अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत ‘सुमीत SSG BVG’ सोबत आपत्कालीन रुग्णसेवेचा शासनाचा करार https://rajyavarta.com/sumit-ssg-bvg-ambulance-karar-maharashtra-ems-108/ Thu, 08 May 2025 08:04:06 +0000 https://rajyavarta.com/?p=236 मुंबई, ७ मे २०२५ —अनियमिततेचे अनेक आरोप अनेक असतानाही, महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुमीत SSG BVG महाराष्ट्र EMS प्रा. लि. या कंपनीसोबत १० वर्षांचा महत्त्वाकांक्षी करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यभरात नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) १०८ अ‍ॅम्ब्युलन्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकूण अंदाजे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून …

The post अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत ‘सुमीत SSG BVG’ सोबत आपत्कालीन रुग्णसेवेचा शासनाचा करार appeared first on राज्यवार्ता .

]]>