राज्यवार्ता न्यूज पोर्टल ही एक समर्पित आणि विश्वासार्ह न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रातील आणि देशातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. आमचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांपर्यंत सत्य, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविणे हे आहे.
विजय कुंभार, यांचे नेतृत्व आणि दृष्टीकोन, राज्यवार्ता न्यूज पोर्टलला एक प्रगल्भ आणि व्यापक दृष्टिकोन देतो.
राज्यवार्ता न्यूज पोर्टल माध्यमातून आम्ही वाचकांना केवळ माहितीच नाही तर गहन विश्लेषण, मंथन आणि विचारांना चालना देतो, जे त्यांच्या समजुतीला व्यापक बनवते. राज्यवार्ताच्या सर्व बातम्या स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित असतात.