पुणे – शंतनु कुकडे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठं वळण! कुकडेचा जवळचा चार्टर्ड अकाउंटंट रौनक जैन यांच्या बँक खात्यावरून माजी नगरसेवक दीपक मानकर आणि त्यांचा मुलगा अमोल मानकर यांच्या खात्यांमध्ये सुमारे पावणेदोन कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आयकर विभाग आणि ईडीला (ED) तपासासाठी पुणे पोलिसांनी अधिकृत पत्र दिल्याचं वृत्त आहे. शंतनु कुकडेवर याआधीच आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रं …