राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी आज (२ मे २०२५) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित ‘वरिष्ठांचा सम्मान’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टलचे उद्घाटन, वर्च्युअल माध्यमातून वृद्धाश्रमांचे उद्घाटन, सहायक उपकरणांचे वितरण आणि सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग व ब्रह्मकुमारी संस्थेच्या दरम्यान …