February 01, 2026

राज्यवार्ता

  • मुख्यपृष्ठ
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र – या विभागात राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम, हवामान बदल, स्थानिक प्रशासन, आणि सर्व जिल्ह्यांतील ताज्या बातम्यांचा समावेश आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या प्रमुख शहरांतील घडामोडींसह ग्रामीण भागातील बातम्यांनाही येथे प्राधान्य दिले जाते.

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या

By hemkant Mahamuni
3 days ago
in :  महाराष्ट्र
0
13

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission Maharashtra) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार (Late Ajit Dada Pawar) यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) यांनी राज्यभरात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा (State Mourning) जाहीर केला आहे. …

Read More

जनसुरक्षा अधिनियम 2024′ – सुरक्षा की सत्तेचा अतिरेकी वापर?

By VIJAY KUMBHAR
July 13, 2025
in :  Breaking News, महाराष्ट्र
Comments Off on जनसुरक्षा अधिनियम 2024′ – सुरक्षा की सत्तेचा अतिरेकी वापर?
84

महाराष्ट्र विधानमंडळाने नुकताच ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ पारित केलं असलं तरी, या कायद्याभोवती निर्माण झालेलं राजकीय आणि सामाजिक वादळ काही निवळण्याचं नाव घेत नाही. वरकरणी हा कायदा कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी आणल्याचं भासवण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात तो सत्ताधाऱ्यांच्या राजकीय संरक्षणासाठी तयार करण्यात आल्याचं स्पष्ट दिसून येतं.यात कुठेही डाव्या विचारसरणीच्या संघटनांची व्याख्या करण्यात आलेली …

Read More

वैभव साबळेला अटक झाल्यानंतर शुभम गुप्ता यांच्याबद्दलही चर्चा का सुरू झाली?..

By VIJAY KUMBHAR
June 12, 2025
in :  Breaking News, महाराष्ट्र
Comments Off on वैभव साबळेला अटक झाल्यानंतर शुभम गुप्ता यांच्याबद्दलही चर्चा का सुरू झाली?..
85

सांगली मिरज कुपवाड चे महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक झाली आणि त्यानंतर याच महापालिकेचे माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या बद्दलही  चर्चा सुरू झाली. शुभम गुप्ता हे गडचिरोली येथे असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे असंख्य प्रकार पुढे आले. त्याची चौकशी झाली , चौकशीमध्ये त्यांना दोषी धरण्यात आलं.परंतु कारवाई मात्र कुठली झाली नाही.फक्त त्यांना सांगली वरून पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक …

Read More

महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद

By VIJAY KUMBHAR
May 27, 2025
in :  Breaking News, महाराष्ट्र
Comments Off on महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद
25
monsoon

महाराष्ट्रात यंदा पावसाळ्याने सर्वांच्या अपेक्षेपेक्षा आधी म्हणजेच २५ मे २०२५ रोजीच हजेरी लावली आहे. १९९० नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सूनचे आगमन झाले असून, ही एक ऐतिहासिक नोंद मानली जात आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, केरळमध्ये २३ मे रोजी मान्सून पोहोचला आणि त्यानंतर दोनच दिवसांत महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. १९९० नंतरची ऐतिहासिक वेळ सामान्यतः महाराष्ट्रात …

Read More

अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत ‘सुमीत SSG BVG’ सोबत आपत्कालीन रुग्णसेवेचा शासनाचा करार

By VIJAY KUMBHAR
May 8, 2025
in :  Breaking News, महाराष्ट्र
Comments Off on अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत ‘सुमीत SSG BVG’ सोबत आपत्कालीन रुग्णसेवेचा शासनाचा करार
54
MEMS

मुंबई, ७ मे २०२५ —अनियमिततेचे अनेक आरोप अनेक असतानाही, महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुमीत SSG BVG महाराष्ट्र EMS प्रा. लि. या कंपनीसोबत १० वर्षांचा महत्त्वाकांक्षी करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यभरात नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) १०८ अ‍ॅम्ब्युलन्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकूण अंदाजे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात …

Read More

माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत

By VIJAY KUMBHAR
May 7, 2025
in :  महाराष्ट्र
Comments Off on माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत
73

पुणे | ७ मे २०२५ – माहिती अधिकार कायद्याच्या सद्यस्थितीवर सध्या व्यापक चर्चा सुरु आहे. काहीजण म्हणतात की हा कायदा आता मृतवत झाला आहे, तर काहींच्या मते याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरं मिळवण्यासाठी आणि या कायद्याची खरी स्थिती समजून घेण्यासाठी, या रविवारी “माहिती अधिकार कट्टा” या व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त श्री. …

Read More

महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता “आपले सरकार” पोर्टलवर ऑनलाईन

By VIJAY KUMBHAR
May 2, 2025
in :  महाराष्ट्र
Comments Off on महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता “आपले सरकार” पोर्टलवर ऑनलाईन
12
aaple sarkar

मुंबई, २ मे २०२५: महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व विभागांनी त्यांच्या ऑफलाईन आणि इतर पोर्टलवरील सेवा आता “आपले सरकार” या एकत्रित पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश शासनाने २ मे रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. सध्या केवळ १०२७ पैकी १३८ सेवा या विभागांच्या स्वतःच्या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र …

Read More

सुनील गावसकर यांनी 30 वर्षांनी नाकारला म्हणून सरकारी भूखंड अजिंक्य रहाणेला ; नियमांचे उल्लंघन?

By VIJAY KUMBHAR
May 1, 2025
in :  Breaking News, महाराष्ट्र
Comments Off on सुनील गावसकर यांनी 30 वर्षांनी नाकारला म्हणून सरकारी भूखंड अजिंक्य रहाणेला ; नियमांचे उल्लंघन?
28
Gavaskar Rahane

मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन भागात २००० चौ.मी.चा महत्त्वाचा भूखंड आता पुन्हा चर्चेत आहे. १९८८ साली हा भूखंड सुनील गावसकर यांच्या फाउंडेशनला इनडोअर क्रिकेट ट्रेनिंग सेंटरसाठी देण्यात आला होता. मात्र ३४ वर्षांनंतरही त्या जागेवर कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे ५ एप्रिल २०२२ रोजी गावसकर फाउंडेशनने तो भूखंड परत दिला. नंतर २३ जून २०२२ रोजी शासनाने तो वाटप रद्द केल्याचा निर्णय घेतला. १९८८ …

Read More

पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

By VIJAY KUMBHAR
May 1, 2025
in :  महाराष्ट्र
Comments Off on पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे.
79

खोट्या प्रमाणपत्रांवर IAS अधिकारी बनलेल्या पूजा खेडकर यांच्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या फसवणुकीचा संशय आहे. दिल्ली पोलिसांना जर सखोल चौकशी करायची असेल, तर खालील प्रश्न विचारणे गरजेचे आहे. अपंगत्व प्रमाणपत्राची सत्यता सर्वप्रथम विचारले पाहिजे की, पूजा खेडकरने अपंगत्व प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय आधारावर घेतले? कोणत्या डॉक्टरांनी किंवा मेडिकल बोर्डने हे प्रमाणपत्र दिले? आणि त्या वेळी आवश्यक वैद्यकीय …

Read More

कामगार दिन : मजुरांचा संघर्ष, सन्मान आणि वास्तवाचा आरसा

By VIJAY KUMBHAR
May 1, 2025
in :  महाराष्ट्र
Comments Off on कामगार दिन : मजुरांचा संघर्ष, सन्मान आणि वास्तवाचा आरसा
214
मजूर

१ मे हा दिवस जागतिक पातळीवर “कामगार दिन” किंवा “मजूर दिन” म्हणून ओळखला जातो. १८८६ मध्ये अमेरिकेच्या शिकागो शहरात कामगारांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस केवळ सुट्टीचा नाही, तर तो आहे श्रमाचा सन्मान, हक्कांची जाणीव, आणि अधिकारासाठी लढ्याचा इतिहास. आजही जगातील अनेक भागांमध्ये मजुरांचे शोषण, अल्प वेतन, असुरक्षित कामकाजाची परिस्थिती आणि सामाजिक …

Read More

ताज्या बातम्या

मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस

मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस….

संघ परिवार अजूनही महात्मा गांधींच्या विचारांना घाबरतो : केरळ मुख्यमंत्री

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या

जनसुरक्षा अधिनियम 2024′ – सुरक्षा की सत्तेचा अतिरेकी वापर?

वैभव साबळेला अटक झाल्यानंतर शुभम गुप्ता यांच्याबद्दलही चर्चा का सुरू झाली?..

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पूजा खेडकर उद्या २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार,परंतु सत्य बाहेर येणार का?

VIJAY KUMBHAR
May 1, 2025
Ashok Khemka

अशोक खेमका IAS निवृत्ती : एक इमानदार अधिकाऱ्याचा संघर्षमय प्रवास संपला

VIJAY KUMBHAR
May 1, 2025
Shantanu Kukade

शंतनु कुकडेच्या खात्यावरून कोटींची उलाढाल; ईडी, आयकर विभागाला पुणे पोलिसांचं पत्र; दीपक मानकरांचं स्पष्टीकरण

VIJAY KUMBHAR
May 1, 2025
मजूर

कामगार दिन : मजुरांचा संघर्ष, सन्मान आणि वास्तवाचा आरसा

VIJAY KUMBHAR
May 1, 2025
मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस

मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस….

VIJAY KUMBHAR
1 day ago

संघ परिवार अजूनही महात्मा गांधींच्या विचारांना घाबरतो : केरळ मुख्यमंत्री

VIJAY KUMBHAR
2 days ago

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या

hemkant Mahamuni
3 days ago

जनसुरक्षा अधिनियम 2024′ – सुरक्षा की सत्तेचा अतिरेकी वापर?

AAP Maharashtra Puja Khedkar महाराष्ट्र आरोग्य विभाग MEMS 108 अ‍ॅम्ब्युलन्स टेंडर आपत्कालीन रुग्णसेवा स्थानिकस्वराज्यसंस्था निवडणुका2025 सर्वोच्चन्यायालय ७३वीदुरुस्ती ७४वीदुरुस्ती राज्यघटना रिचीरिच_प्रकरण वनजमिनीचा_घोटाळा SupremeCourtVerdict EnvironmentalJustice ForestLand aam aadmi party Maharashtra Prabhari Prakash Jarwal Kerala SIC RTI Right to Information Bar Associations
Prakash Jarwal

प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त

Real Estate Frauds

रिची रिच प्रकरण: बनावट दस्तऐवज करणाऱ्या आणि वनजमिनी बळकावणाऱ्या दोषींना सर्वोच्च दिलासा …

Municipal Corporation Building, Mumbai

आतातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील ?

aam aadmi party

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: महाराष्ट्रात आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने सज्ज

Subscribe Newsletter


 

© Copyright 2025, All Rights Reserved