सांगली मिरज कुपवाड चे महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक झाली आणि त्यानंतर याच महापालिकेचे माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या बद्दलही चर्चा सुरू झाली. शुभम गुप्ता हे गडचिरोली येथे असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे असंख्य प्रकार पुढे आले. त्याची चौकशी झाली , चौकशीमध्ये त्यांना दोषी धरण्यात आलं.परंतु कारवाई मात्र कुठली झाली नाही.फक्त त्यांना सांगली वरून पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक …