सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पुजा खेडकर २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार आहे. आता खरा प्रश्न आहे तो प्रमाणपत्रांच्या घोटाळ्याचा जी तिने यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी वापरली, ती उघड करण्याचा. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग प्रमाणपत्र (EWS), जात प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच, ही प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी किंवा मिळण्यासाठी तिला कोणी कोणी मदत मदत केली, हे उघड करणे अत्यंत …