केरळ राज्य माहिती आयोगाने (एसआयसी) एका महत्त्वपूर्ण आदेशाद्वारे कालीकत बार असोसिएशनला माहिती अधिकार कायदा (आरटीआय) २००५ च्या कलम २(h)(d) आणि २(h)(ii) अंतर्गत ‘सार्वजनिक प्राधिकरण’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे बार असोसिएशनला माहिती अधिकार कायद्यांतर्गत पारदर्शकता ठेवणे बंधनकारक राहील.या निर्णयांमुळे बार असोसिएशन्स RTI च्या कक्षेत आली आहेत. या निर्णयाचा काय परिणाम होईल? Advocates Act, 1961 अंतर्गत स्थापित बार असोसिएशन्स RTI …